Thursday, January 04, 2007

..तरीही नववर्ष सुखाचे जावो

आर. के. च्या मार्मिक कार्टुनमधे दाखवल्याप्रमाणे निरपराध, सुकुमार बालकांच्या निघॄण हत्या, विमान अपघात, सद्दामांना फाशी अशा घटनांनी २००६ चा शेवट आणि २००७ ची सुरुवात गाजत असली, तरीही नविन वर्ष तुम्हाला सुखाचे जावो. या नविन वर्षात आपल्या सगळ्यांना जास्तंच सजग रहायचे आहे. जाणिवा बोथट नं होऊ देता, त्यांचे सकरात्मक कॄतीमधे रूपांतर करण्याचा निर्धार करु या....

2 comments:

Binge Cafe said...

Happy new year Sangeeta! Hope to see you soon. Maybe we can see a seven star free movie?

--ms binge

Prashant Uday Manohar said...

नव्या वर्षाच्या तुम्हालाही हार्दिक शुभेच्छा. माझा blog वाचल्याबद्दल आणि तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. तुमचा blog सुंदर आणि माहितीपूर्ण आहे.