युद्धं संपणार आहे. कृपया प्रतिक्रिया द्या
अंतिम युद्धं येत्या एक-दोन भागात संपणार आहे. कथा आवडणार्यांनी प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी नं आवडणार्यांनी संयम बाळ्गलेला आहे. फिक्शन लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्नं आहे. त्यामुळे तुमची प्रतिक्रिया महत्वाची आहे. काय आवडले,काय खटकले,काय पटले नाही ते बिनधास्त लिहा.. टाळ्या अथवा टिकांचे सारखेच स्वागत.
टिप: भाग ६ च्या शेवटातील निदांचे निवेदन मनासारखे उतरले नाही. ते कधीतरी पुन्हा लिहून काढणार आहे.
लिहा...
8 comments:
मधेच जरासे डोक्यावरुन जाते
विज्ञानकथेची कल्पना चांगली आहे. खूप दिवसांनी लोणी, दिग्रस, अमरावतीचा उल्लेख वाचून बरे वाटले, :) पुढच्या भागांबद्दल उत्सुकता आहे.
हरेकृष्णाजी,
मुद्दा लक्षात घेतला आहे.
Really Nice idea!
I think you are suggesting about the problems we are facing nowadays because of pollution and all. You should go beyond it and let them show the way to save the mother Earth.
All the best.
Harshad,
Yes, the purpose of the story is to show what our future generations will face if we don't change our ways.
I am a bit confused as to what exactly you mean by "You should go beyond it and let them show the way to save the mother Earth."
Are you suggesting that the story should tell ways to save mother earth or I should tell what we can do now to save earth outside of the story?
Hi,
You can do it the way you want as you are the creator of the story.
The idea is to reach out to as many people as possible with the suggestions.
Thanks.
Harshad.
फारच छान लिहिलंय तुम्ही. अंतिम युद्धाचा शेवट कसा असेल? याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढते आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा.
Harshad,
There are plenty of suggestions in the story. I can explain those after the story ends. Until then, take a look at my english blog:
http://planetatpeace.blogspot.com/
Post a Comment