Wednesday, June 20, 2007

गुगल रिडर - तुमच्या आवडत्या ब्लॉग्जचा इन बॉक्स

आवडत्या ब्लॉग्जची यादी करायची आहे? तुमच्या आवडत्या ब्लॉगवर नविन लेख आला आहे का हे बघायचे आहे? गुगल रिडर वापरा.
http://www.google.com/reader/
आजकाल काही लोक ब्लॉगवर जाहीराती टाकू लागले आहेत. गुगल रिडरवर लेख वाचला की त्या जाहीरातींपासून सुटका होते. मी अशा ब्लॉगवर वेगळ्या खुणाच करून ठेवल्या आहेत.

3 comments:

Ashwinis-creations said...

संगीता

मेकओव्हर बद्दल अभिनंदन.
फ़ुलांचं चित्र छान आहे.

इतक्यात कुठे टूर नाही का?

अश्विनी

Yogesh said...

गूगल रीडर आणि गूगल गिअर एकत्र वापरुन तुम्ही आवडते ब्लॉग्ज संगणकावर उतरवूनही घेऊ शकता.

Anonymous said...

That's not completely true :( I have subscribed to desipundit and reader still shows me RSS adverts. But definitely avoids pop-ups and annoying flash-ads.