Wednesday, February 27, 2008

मोकळं आभाळ:वन्यज जिवनपद्धती-भाग चार



आईस्क्रिमचे पर्याय:



दुधाच्या पर्यायांहुनही जास्त प्रकारची व्हिगन आईसक्रिमं उपलब्ध आहेत.



ही फक्तं काही उदाहरणे:






या शिवाय स्मुदी, जिलाटो, सोरबे, थंड दही यांचेही प्रकार पुष्कळ उपलब्ध आहेत:











बिस्किट (कुकीज) व कन्फेक्शनरीचे प्रकार:

हे पर्यायही दिवसागणिक वाढतच आहेत. काही उदाहरणे:


चॉकलेटचे पर्याय:

शुद्ध चॉकलेट खरं तर व्हिगनच असतं. खिशाला परवडावं म्हणुन दुध आणि साखरेची 'भेसळ' केली जाते. व्हिगन चॉकलेटसही डार्क चॉकलेटच्या रूपात उपलब्ध आहेत. चव जीभेवर रूळायला वेळ लागतो, पण एकदा गडद चवीची सवय झाली की साधी चॉकलेटं आवडेनाशी होतात. बहुतेक चांगल्या कंपन्यांची काही चॉकलेटस तरी व्हिगन असतात. मिल्क चॉकलेट असे लिहिलेले नसेल तर सहसा व्हिगन असते, पण लेबल बघुन सहज खात्री करून घेता येते.



काही पर्याय:




शिवाय दिलीपची चॉकलेट बक्लावा पाककृती इथे पहा:
http://www.dilip.info/baklava.html



3 comments:

प्रशांत said...

आज दिलेले पर्यायांमध्ये चवीचा प्रश्न नसल्यामुळे सहज आपलेसे होतील असं वाटतं. बाकी तुपालोण्याच्या पर्यायांचा वापर वाटला होता तेवढा सोपा नाही. २-३ दिवस व्हिगन आणि पुन्हा जैसे थे अशी गत होतेय. असो. तुम्ही म्हटल्याप्रमाणे नवी चव जिभेवर रुळायला वेळ लागणारच. पाहु किती वेळ लागतो ते.

Mints! said...

Good Work! Reminded me of a vegan chocolate macaroon recipe :) will put that it soon.

HAREKRISHNAJI said...

unfortunately I do not think it's available in Mumbai.