Friday, September 26, 2008

ऑफ द ग्रिड

एकीकडे पर्यावरणाच्या प्रश्नावर जगभरातील सरकारे तसेच आंतरराष्ट्रिय समुदाय मुंगीच्या पावलानी प्रगती करत आहेत. तर दुसरीकडे काही नागरिक त्यांच्या परीने अथक प्रयत्नं करत आहेत. येथील स्थानिक व्हिजिटेरियन सोसायटीचे सदस्य श्री रॉन न्युमन हे गेल्या अनेक वर्षांपासून उर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले आहेत इतकेच नव्हे तर अतिरिक्त उर्जा बनवून ती विकतही आहेत. काही अगदी साधे उपाय आणि सोलर, जिओथर्मल असे एकत्रित उपाय त्यांनी केले आहेत. नुकत्याच एका कार्यक्रमात त्यांनी ह्या सर्वांची माहिती दिली तेव्हा त्याचे चित्रीकरण करण्याची संधी मला मिळाली.
यु ट्युबवर १० मिनिटांची मुदत असल्याने दोन भागात विभागलेल्या ह्या व्हिडियो बघा:







6 comments:

a Sane man said...

संवादिनीने चालू केलेल्या खेळात तुम्हाला खो दिला आहे!

HAREKRISHNAJI said...

खुप चांगली माहीती या मधुन मिळाली. जर प्रत्येकानी आपल्या पातळीवर पर्यावरणासाठी प्रयत्न केले तर ही समस्या काही अंशी सुटु शकेल.

अधुन्मधुन ब्लॉगवर असेच लिहीत जा ना.

प्रशांत said...

वाह! फारच छान माहिती मिळाली. सौरऊर्जेचा वापर केल्यानेसुद्धा कितीतरी पटीने इंधनाची बचत होऊ शकेल!

बर्‍याच दिवसांनी या ब्लॉगवर नोंद पाहून आनंद झाला. नवीन नोंदींची वाट पाहतोय.

a Sane man said...

ह्या स्तुत्य उपक्रमाबद्दल माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार आणि आपल्याद्वारे श्री न्यूमन ह्यांना शुभेच्छा व धन्यवाद!

HAREKRISHNAJI said...

तुम्हाला ही दिवाळी आणि नवीन वर्ष आनंदाचे आणि सुख-समृद्धीचे जावो.

Where are you ? Missing you on the blogs

Anonymous said...

मराठी साहित्याच्या या उपक्रमास माझ्या हार्दिक शुभेच्छा!
ही दिवाळी आपणास व आपल्या कुटुंबियांना सुख समाधानाची आणि भरभराटिची जावो!

दिवाळी निमित्य हार्दिक-हार्दिक शुभेच्छा!


आपला,

अनिरुद्ध देवधर