Tuesday, September 19, 2006

राग अमरावती

आश्चर्य वाटलं नं?

अमरावती हे माझ्या गावाचेच नाही तर एका रागाचेही नाव आहे - रागकोष चाळता चाळता अचानक कळले.
रागकोषात याचे वर्णन असे आहे -
थाट खमाज - औडव-संपूर्ण, वादी ग संवादी ध , नि कोमल
आरोह: सा रे ग म ध सां
अवरोह: सां नि ध प म ग रे सा
गान समय : रात्रीचा दुसरा प्रहर.

1 comment:

Anonymous said...

अमरावती हा खमाजचा चुलतभाऊ वाटतो का?

छान राग सापडला! एक पुस्तक शोधत कपाट पालथं घातल्यावर वेगळंच, पण तितकंच interesting पुस्तक सापडल्यासारखं! :)