Saturday, March 21, 2015
Thursday, March 19, 2015
गुढीपाडवा आईचा
आईची इतकी महती असताना, दिवाळीत पाडव्याला ओवाळले जाते ते फक्त वडीलांना. आईला ओवाळण्याचा एकही सण अस्तित्वात नाही. या नवीन वर्षापासून दर गुढीपाडव्याला आईला ओवाळायची नवीन प्रथा सुरु करूयात का? पटले तर शेयर करा आणि आपल्या घरी ही प्रथा सुरु करा. #aailaowala (आईला ओवाळा) हा hashtag twitter वर सुरु करण्यात आला आहे. कृपया या गुढीपाडव्याला आईला ओवाळा व पोस्ट करा.
Posted by A woman from India at 3/19/2015 05:53:00 AM 2 comments
Labels: culture, भारत, सामाजिक, सामाजिक न्याय, सांस्कृतिक, हिंदु, हिंदुधर्म
Subscribe to:
Posts (Atom)