Sunday, January 11, 2009

नववर्षाच्या शुभेच्छा, पुनरागमन आणि आनंदाची बातमी

सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा. ब्लॉगविश्वातून बरेच दिवस सुट्टी घेतली होती. त्याचे कारणही तसेच होते. गेल्या वर्षाच्या अखेरीस व नविन वर्षाच्या सुरुवातीला जगाच्या रंगमंचावर काही थोड्या चांगल्या पण बर्‍याच वाईट , सुन्न करणार्‍या घटना घडल्या. पण मी मात्रं तुम्हाला एक आनंदाची बातमी देणार आहे. आमच्या घरी एका गोंडस, चिमुकल्या कन्येचे आगमन झाले आहे! कन्या घरी येऊन सर्व स्थिरस्थावर झाले आहे. माझी व तिची तब्येत अगदी छान आहे.
गर्भारपण व तिच्या जन्माविषयीचे अनुभव पुढील लेखात लिहायचा प्रयत्नं करणार आहे.

5 comments:

HAREKRISHNAJI said...

Pl accept my heartiest congratulations.

How is little princess ?

कोहम said...

hardik abhinandan

HAREKRISHNAJI said...

श्री. पापळकर मुंबई मधे आले होते, दुर्देवाने मला दु्सऱ्या दिवशी कळले , त्यांना भेटण्याची संधि चुकली , हळहळ वाटली

a Sane man said...

congratulations!

देविदास देशपांडे said...

abhinandan