tag:blogger.com,1999:blog-28568052.post893704972252456471..comments2023-10-26T06:55:59.443-04:00Comments on कसं काय: खेळानी शरीराला व्यायाम मिळतो आणि मनाला स्फूर्ती येते (म्हणे)....A woman from Indiahttp://www.blogger.com/profile/08685687296231133383noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-28568052.post-85249431214686610242007-03-24T02:49:00.000-04:002007-03-24T02:49:00.000-04:00संगीतातुला नक्की काय म्हणायचयं? आपली टीम इंडिया कि...संगीता

तुला नक्की काय म्हणायचयं?

आपली टीम इंडिया किती बरं श्रेष्ठ आहे! इतके पैलू पाडलेले हिरे त्यात असताना तुला असा निराशाजनक विचार शोभतो का?
आता हरलो आपण बांगलादेश बरोबर....किंवा अगदी काल श्रीलंके सोबतही.........केला देशवासीयांच्या स्वप्नांचा चक्काचूर....उडविले नुसते पैसे.....खर्चून टाकली आपली इभ्रत आणि पत..पण म्हणून सौरव दादा, भज्जि, इर्फ़ान यांना इतकं घालून पाडून बोलायला नको. नसतो कुणि फ़ॉर्मात...पण माया सुटली आहे का कुणाला? मग ते तरी बापडे अपवाद कसा ठरावेत?

आता चपलांचे हार तरी किती तयार करावेत असा विचार कर करून माझे डोके शिणून गेले आहे.

अश्विनी.मन कस्तुरी रे..https://www.blogger.com/profile/10769436564479048286noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-28568052.post-13755874505806907922007-03-22T13:15:00.000-04:002007-03-22T13:15:00.000-04:00हा हा हा! वर्ल्ड कप मधल्या भारताच्या मॅचेस म्हणजे ...हा हा हा! वर्ल्ड कप मधल्या भारताच्या मॅचेस म्हणजे नुसता व्याप आहे डोक्याला. पण बाकी Aus, SA, SL आणि NZ मस्त फॉर्म मधे आहेत, त्यांच्या मॅचेस बघणीय होतील.nkuhttps://www.blogger.com/profile/17199824215324155481noreply@blogger.com