tag:blogger.com,1999:blog-28568052.post780154304153069635..comments2023-10-26T06:55:59.443-04:00Comments on कसं काय: मोकळं आभाळ:वन्यज जिवनपद्धती-भाग दोनA woman from Indiahttp://www.blogger.com/profile/08685687296231133383noreply@blogger.comBlogger12125tag:blogger.com,1999:blog-28568052.post-16481732320838385322008-02-21T05:55:00.000-05:002008-02-21T05:55:00.000-05:00HiCould you please let me know the meaning of pole...Hi

Could you please let me know the meaning of polenta, stromboli, couscous,seitan and its possible use?

Ashwiniमन कस्तुरी रे..https://www.blogger.com/profile/10769436564479048286noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-28568052.post-69708366263720281712008-02-19T17:56:00.000-05:002008-02-19T17:56:00.000-05:00हरिताहार म्हणजे हिरव्या पालेभाज्या खाणे असा समज हो...हरिताहार म्हणजे हिरव्या पालेभाज्या खाणे असा समज होऊ शकतो.A woman from Indiahttps://www.blogger.com/profile/08685687296231133383noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-28568052.post-36071716247949277342008-02-19T17:46:00.000-05:002008-02-19T17:46:00.000-05:00अश्विनी,जीवनशैली मुख्य आहाराशीच निगडित नाही. कपडे,...अश्विनी,
जीवनशैली मुख्य आहाराशीच निगडित नाही. कपडे, सौंदर्यप्रसाधने, औषधे अशा वस्तु वापरतानाही प्राणिजन्यपदार्थांचा वापर टाळणे या शैलीत बसते.
व्हिगन शब्द नुसता आहार सुचवत नाही त्यामुळे प्रतिशब्द बनवायचा असेल तर आहाराला केंद्र करून चालणार नाही.A woman from Indiahttps://www.blogger.com/profile/08685687296231133383noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-28568052.post-25893311034208345462008-02-18T02:23:00.000-05:002008-02-18T02:23:00.000-05:00वन्यज म्हणजे वन्य प्राण्यांसारखे वाटते.जीवनशैली अस...वन्यज म्हणजे वन्य प्राण्यांसारखे वाटते.
जीवनशैली असली तरी ती मुख्यतः आहाराशीच निगडीत आहे ना? जेव्हा तुम्हाला आहार सोडून इतर काही बोलायचे असेल तेव्हा तसे संदर्भ द्या म्हणजे झाले.मन कस्तुरी रे..https://www.blogger.com/profile/10769436564479048286noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-28568052.post-48744048984826009922008-02-16T14:27:00.000-05:002008-02-16T14:27:00.000-05:00This comment has been removed by a blog administrator.Sandeep Godbolehttps://www.blogger.com/profile/15410331908278552834noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-28568052.post-28192647929214182592008-02-16T09:46:00.000-05:002008-02-16T09:46:00.000-05:00माझे एक स्नेही भाषाविशारद आहेत आता मी त्यांना व्हि...माझे एक स्नेही भाषाविशारद आहेत आता मी त्यांना व्हिगनला मराठीत प्रतीशब्द विचारला. आपण सुचवलेला वन्यज हाच संकॄत शब्द त्यांच्या मते योग्य आहेHAREKRISHNAJIhttps://www.blogger.com/profile/00137830344437763830noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-28568052.post-5437726204384523092008-02-16T09:31:00.000-05:002008-02-16T09:31:00.000-05:00मुंबईत फक्त सोया दुध मिळते. तरी पण मी चौकशी करीन.मुंबईत फक्त सोया दुध मिळते. तरी पण मी चौकशी करीन.HAREKRISHNAJIhttps://www.blogger.com/profile/00137830344437763830noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-28568052.post-35269072682479861492008-02-16T09:26:00.000-05:002008-02-16T09:26:00.000-05:00प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद.हरेक्रिष्णाजी,भ...प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद.
हरेक्रिष्णाजी,
भारतात सोया दुध उपलब्ध आहे. इतरही दुधे मिळतात का? या दुधांचा आणखी एक फायदा म्हणजे हवाबंद डब्यात रुम टेंपरेचरवर टिकतात. प्रवासात न्यायला सोयीची जातात. भारतातल्या भारनियमन परिस्थितीच्या दृष्टिनेही हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
प्रशांत तुमच्या प्रयोगांबद्दल नक्की कळवा. किंवा तुमच्या ब्लॉगवर लिहा.
नविन चव जीभेवर रूळायला बरेचदा वेळ लागतो. शिवाय एखादा पदार्थ सोसत नाही, असेही होऊ शकते.
एटम आणि अश्विनी,
हरिताहार हा शब्द चांगला असला तरी तो फक्त आहारापुरताच मर्यादित आहे. व्हिगन ही जिवनशैली आहे (भाग १ मधील व्याख्या पहा). तरी कृपया तसा शब्द सुचवा.A woman from Indiahttps://www.blogger.com/profile/08685687296231133383noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-28568052.post-84066232371552960482008-02-16T02:35:00.000-05:002008-02-16T02:35:00.000-05:00संगीताहरीताहार हा अतिशय छान शब्द आहे. वन्यज मला दे...संगीता

हरीताहार हा अतिशय छान शब्द आहे. वन्यज मला देखिल पटला नव्हता...पण काही पर्याय ही सुचेना.
लेट अस कंटिन्यु विथ धिस.

अश्विनीमन कस्तुरी रे..https://www.blogger.com/profile/10769436564479048286noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-28568052.post-78052331455907503712008-02-15T12:34:00.000-05:002008-02-15T12:34:00.000-05:00व्हिगन फुड पचायला सोपे असतील पण व्हिगनिझम फार जड ज...व्हिगन फुड पचायला सोपे असतील पण व्हिगनिझम फार जड जातेय !
वन्यज शब्दाला पर्याय : हरीताहार > हा शब्द शाकाहाराशी मिळ्ता जुळता आहे पण शुद्ध शाकाहारात देखील मधा- दुधाचा समावेश होतो. तो हरीताहारात होणार नाही. एकतर हा ४९ सेकंदांपुर्वी माझ्या डोक्यात तयार झालेला शब्द आहे. अत्यंत ताजा आहे.त्याची प्रतीमा जनमानसांत तयार करण्याचे आपल्या हातात आहे. वन्यज शब्द जंगला कडे बोट दाखवतो तसे हरीताहाराचे नाही.वनस्पतीजन्य आणि अप्राणिजन्य असे दोन्ही अर्थ त्यातून ध्वनीत होतात ! असोSandeep Godbolehttps://www.blogger.com/profile/15410331908278552834noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-28568052.post-7012204139209425152008-02-15T10:52:00.000-05:002008-02-15T10:52:00.000-05:00नेहमीच प्रमाणॆ खुप मार्गदर्शक. हे ऐवढे पर्याय उपलब...नेहमीच प्रमाणॆ खुप मार्गदर्शक. हे ऐवढे पर्याय उपलब्ध असतील याची कल्पनाच नव्हतॊ.HAREKRISHNAJIhttps://www.blogger.com/profile/00137830344437763830noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-28568052.post-83897693258794722202008-02-14T23:37:00.000-05:002008-02-14T23:37:00.000-05:00आता एक-एक पर्याय आजमावून पाहता येईल. ऑनलाईन व्हिगन...आता एक-एक पर्याय आजमावून पाहता येईल. ऑनलाईन व्हिगन दुकानाची लिंक दिल्यामुळे आणखी सोयीस्कर झालं.
या माहितीबद्दल मनापासून आभार.
-प्रशांतप्रशांतhttps://www.blogger.com/profile/00684642374587753836noreply@blogger.com