tag:blogger.com,1999:blog-28568052.post4148038594791252277..comments2023-10-26T06:55:59.443-04:00Comments on कसं काय: खबरदार पुनर्जन्म घ्याल तर!A woman from Indiahttp://www.blogger.com/profile/08685687296231133383noreply@blogger.comBlogger13125tag:blogger.com,1999:blog-28568052.post-55190221489374827232008-03-10T02:19:00.000-04:002008-03-10T02:19:00.000-04:00खरंच तुमचे आभार मानायला हवेत. इतक्या वेगळ्या विषया...खरंच तुमचे आभार मानायला हवेत. इतक्या वेगळ्या विषयांवर इतकं नियमितपणे तुम्ही लिहिताय, याचं कौतुक वाटतं.
फक्त एक छोटीशी सूचना होती,शुद्धलेखनाच्या चुका बऱ्याच आढळतात तुमच्या ब्लॉगवर. त्याकडे थोडसं लक्ष दिलंत तर लेख अजून वाचनीय होतील.Kaustubhhttps://www.blogger.com/profile/11640030067531209538noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-28568052.post-46338470957786208552007-12-11T01:53:00.000-05:002007-12-11T01:53:00.000-05:00कम्युनिस्टांएव्हढा थोतांड प्रकार जगात फार थोडा असे...कम्युनिस्टांएव्हढा थोतांड प्रकार जगात फार थोडा असेल...चिन्यांनी तिओमान चौकात जे केलं त्याबद्दल त्यांना कधीच क्षमा नाही....Samvedhttps://www.blogger.com/profile/09849769531937726508noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-28568052.post-40405164043326581812007-12-02T06:01:00.000-05:002007-12-02T06:01:00.000-05:00sangeeta,Thanks for different article. I agree to ...sangeeta,

Thanks for different article. I agree to an extent and am happy that we are a democracy in India. That makes us as slow as an elephant but i believe once it takes speed it would be unstoppable. Dont know when it would take speed.

try googling tiananmen square on google china and google.com and see the fun.कोहमhttps://www.blogger.com/profile/05975801963259489929noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-28568052.post-7627205923903759862007-11-30T07:21:00.000-05:002007-11-30T07:21:00.000-05:00सुंदर विचार प्रवर्तक लेख. लोकशाहीला पर्याय नाही.त्...सुंदर विचार प्रवर्तक लेख. लोकशाहीला पर्याय नाही.
त्यातले दोष काढून टाकण्याचा प्रयत्न व्हायला हवा. आर्थिक प्रगती ही लोकां साठीच असायला हवी. माणूस हाच कुठल्या ही व्यवस्थेचा केंन्द्र बिंदु असावा.आशा जोगळेकरhttps://www.blogger.com/profile/14609401024069814020noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-28568052.post-57485860799415274922007-11-28T13:48:00.000-05:002007-11-28T13:48:00.000-05:00संगीता tag नाही घेतलास तरी चालेल गं. प्रश्न बरेच आ...संगीता tag नाही घेतलास तरी चालेल गं. प्रश्न बरेच आहेत. वेळ मिळेलच आणि इंटरेस्ट असेलच असं नाही. सर्वांचाच रद्द केलाय मी दिलेला.Tuliphttps://www.blogger.com/profile/17270624568569717205noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-28568052.post-65240055010525463732007-11-28T08:54:00.000-05:002007-11-28T08:54:00.000-05:00Sangeeta I have tagged yu. please check it out.>>Sangeeta I have tagged yu. please check it out.>>Tuliphttps://www.blogger.com/profile/17270624568569717205noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-28568052.post-36233060940948917482007-11-27T18:39:00.000-05:002007-11-27T18:39:00.000-05:00हरेकृष्णाजी,अनामिक,मेघना,एटम,अ सेन मॅन व द किंग,प्...हरेकृष्णाजी,अनामिक,मेघना,एटम,अ सेन मॅन व द किंग,
प्रतिक्रियांबद्द्ल धन्यवाद.
@एटम,
लोकशाही ही एक प्रक्रिया आहे. समाजातील भिती,दडपण,अविश्वास,भेदभाव,असमानता दूर व्हावी ही उद्दिष्टे आहेत. सर्वच उद्दिष्टे अजुन साधता आलेली नाही म्हणजे व्यवस्था टाकाऊ आहे असे म्हणता येणार नाही.
लोकशाही ही एकमेव आदर्श समाज व्यवस्था आहे असेही मी म्हणत नाही. पण त्याहुन चांगली पर्यायी व्यवस्था अजुन तरी आपल्याला माहिती नाही.
सतत भितीच्या वातावरणाखाली अख्खे आयुष्य काढणे कसे असेल याची कल्पना तरी करून पहा.
चीनमधे आर्थिक बदल होण्याच्या आधीच्या वीस वर्षाच्या काळात कोणालाच उच्च शिक्षण मिळाले नाही. एक पिढीच्या पिढी अशी बरबाद झाली. तुमच्यावर ती वेळ आली असती तर?
एक शेजारी राष्ट्रं असुनही हिमालयाच्या पलिकडे नक्की काय चालले आहे हे अजुनही आपल्याला कळत नाही. हे भारतियांच्या हिताचेही नाही. ह्या एका कारणासाठी तरी भारतियांनी चीनी लोकशाहीला पाठिंबा द्यायला हवा.
@अ सेन मॅन,
"भांडवलशाही अर्थव्यवस्था असणारी तथाकथित लोकशाही विरुद्ध तथाकथित साम्यवादी अर्थव्यवस्था असणारी हुकूमशाही यांत कोणाचे पारडे जड? काळ ठरवेलच."... अगदी बरोबर.A woman from Indiahttps://www.blogger.com/profile/08685687296231133383noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-28568052.post-41496752903168407652007-11-25T12:25:00.000-05:002007-11-25T12:25:00.000-05:00It's not just about governments but about people a...It's not just about governments but about people and about their too flexible ideas. Eventually people make the government. But countries like Saudi where rulers are everything, the tendencies which followed too rigorously unofficially are always banned!TheKinghttps://www.blogger.com/profile/04530628327654812335noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-28568052.post-40023443788047945832007-11-25T01:42:00.000-05:002007-11-25T01:42:00.000-05:00सर्वप्रथम या विषयाला हात घातल्याबद्दल आभार. बरेच द...सर्वप्रथम या विषयाला हात घातल्याबद्दल आभार. बरेच दिवस हा विचार डोक्यात चालला होता. लोकशाहीच्या नावाने घसा फोडणारे आपल्या बाजारी अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी कुठल्या थराला जाणार? भांडवलशाही अर्थव्यवस्था असणारी तथाकथित लोकशाही विरुद्ध तथाकथित साम्यवादी अर्थव्यवस्था असणारी हुकूमशाही यांत कोणाचे पारडे जड? काळ ठरवेलच. पण भांडवलशाहीत लोकशाहीसुद्धा बाजारात विकता येते आणि हुकूमशाहीत संपूर्ण समाजसुद्धा वेठीस धरता येतो अशीच दुर्दैवी परिस्थिती दिसत आहे, आणि या दोन अनिष्ट प्रवृत्तींचे संगनमत "स्वार्थ" या एकाच मुद्द्यावर दृढ होत आहे. प्रश्न काळाच्या हवाली सोपवायचा की कसे हेही समजेनासे होत चालले आहे.

@ अँटम, आपण आपली हि मते लोकशाही आहे म्हणून व्यक्त करू शकत आहात, त्यामुळे आपला मुद्दा पूर्णतः असमर्थनीय आहे.a Sane manhttps://www.blogger.com/profile/14627041738029817725noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-28568052.post-19423149262952550072007-11-23T11:55:00.000-05:002007-11-23T11:55:00.000-05:00लोकशाही म्हणजे काय ?जे भारतात आहे ते ? बिना मलकची ...लोकशाही म्हणजे काय ?
जे भारतात आहे ते ?
बिना मलकची मालमत्ता.
नोमॆन्स लॆन्ड !
गुरुत्त्वाकर्षणा इतका सर्व व्यापी
जगात एक नियम आणखी आहे.

बळी तो कान पिळी.माईट इज राईट !
चिन करतोय ते योग्य आहे. कारण तेच अमेरीका करते . तेच ईंग्लंड करते.
आपण षंढ पणा सोडला नाही तर
आपल्याल चिन चिरडून टाकेल.
त्या साठी भारतात हुकुमशहा तयार व्हावा लागेल. या देशाला मालक लागेल. वेश्यालये सुध्दा बिना मालकाची चालत नाहीत. पण लोकशाही चालते हे मुळ कारण आहे .. षंढत्त्वाचे..Sandeep Godbolehttps://www.blogger.com/profile/15410331908278552834noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-28568052.post-33035566591365948622007-11-23T04:21:00.000-05:002007-11-23T04:21:00.000-05:00Thanks for the article. Really a different perspec...Thanks for the article. Really a different perspective and new information.Meghana Bhuskutehttps://www.blogger.com/profile/04372215318513246601noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-28568052.post-92189246590050360902007-11-22T22:15:00.000-05:002007-11-22T22:15:00.000-05:00You are right. Its really shameful that govt.s lik...You are right. Its really shameful that govt.s like China Saudi etc get away with everything.

We as a comman man should start protesting about it, so at least there will be a hope in future.

Thank you for the article.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-28568052.post-81620105158444777382007-11-22T21:26:00.000-05:002007-11-22T21:26:00.000-05:00निषेध. या प्रवॄत्तींचा.निषेध. या प्रवॄत्तींचा.HAREKRISHNAJIhttps://www.blogger.com/profile/00137830344437763830noreply@blogger.com